Homeताज्या बातम्यापुण्यातीलससून हॉस्पिटल मध्ये रोबोटिक गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी...

पुण्यातीलससून हॉस्पिटल मध्ये रोबोटिक गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी…

ससून हॉस्पिटल मध्ये रोबोटिक गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी…
पुणे :- धुळे येथील हे एक रुग्ण गेले दोन ते तीन वर्षे दोन्ही गुडघ्यांच्या गुडघेदुखीने प्रचंड त्रस्त होता. सोबतच मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आजारही होता. यासाठी त्यांच्यावर ससून जनरल हॉस्पिटल पुणे येथे दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी रोबोटिक गुडघा प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया डॉक्टर प्रवीण देवकाते (रोबोटिक सांधे प्रत्यारोपण तज्ञ) यांनी डॉक्टर राहुल पुराणिक (रोबोटिक सांधे प्रत्यारोपण तज्ञ)  यांच्यासोबत “क्यूविस” रोबोट ने यशस्वीरित्या केली. डॉक्टर मनोज तोडकर, डॉक्टर प्रवीण लोंढे आणि डॉक्टर अंकित सोलंकी हे शस्त्रक्रिया नियोजन आणि पार पाडण्यासाठी च्या टीमचे सदस्य होते. डॉक्टर गिरीश बारटक्के (विभाग प्रमुख, ऑर्थोपेडिक विभाग) यांनी मार्गदर्शन केले.
ससून हॉस्पिटलमध्ये अश्या अनेक शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्णांना याचा मोठा फायदा जात असल्याचे दिसून येत आहेत.
रोबोटिक गुडघा प्रत्यारोपणाचे फायदे:
1. शस्त्रक्रिया करताना आवश्यक तेवढाच काप घेतल्याने जखम लवकर बरी होते, रक्तस्त्राव कमी होतो,वेदना कमी होतात परिणामी रुग्ण लवकर बरा होतो.
2. रोबोट शस्त्रक्रियेची अचूकता वाढवतो ज्यामुळे पायाचा बाक नीट होतो यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता जास्त होते .
3. मानवी त्रुटी होत नाहीत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!