Homeताज्या बातम्याभोंगळ नियोजनाचा परिणाम: दौंडच्या भोईटे नगरमध्ये ड्रेनेज पाणी घरात

भोंगळ नियोजनाचा परिणाम: दौंडच्या भोईटे नगरमध्ये ड्रेनेज पाणी घरात

दौंड-(प्रतीनिधी-संघराज गायकवाड,मयुर साळवे)

दौंड शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील भोईटे नगर परिसरात नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. येथील ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे सांडपाणी थेट घरांमध्ये शिरले असून परिसरात दुर्गंधी आणि घाण साचली आहे. नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असून लहान मुलं, वृद्ध व्यक्तींना विशेषतः याचा त्रास होत आहे.

या परिसरात वारंवार अशी स्थिती उद्भवत असूनही दौंड नगरपालिकेकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष सुरूच आहे. या भोंगळ कारभारामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून सफाई व ड्रेनेज दुरुस्तीसाठी पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!