Homeताज्या बातम्यापुणे शहर पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी बजावणारे ACP धन्यकुमार गोडसे यांचा मुख्यमंत्री...

पुणे शहर पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी बजावणारे ACP धन्यकुमार गोडसे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान…

पुणे (संपादक मुज्जम्मील शेख):- पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यक्रमात सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. हा सन्मान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे पोलीस मुख्यालय येथे प्रदान करण्यात आला.

गोडसे यांनी वानवडी विभागात गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या कुशल नियोजन व धाडसी कारवाईमुळे त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी अनेक गंभीर गुन्ह्यांवर यशस्वी नियंत्रण मिळवले असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ते नेहमी तत्पर राहिले आहेत.

या कार्यक्रमात पुणे पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोडसे यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हा सन्मान पोलीस दलातील इतर अधिकाऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!