Homeताज्या बातम्यापुण्यात घडली धक्कादायक घटना ; कोंढव्यातील एका ९ वर्षाच्या नमाजासाठी गेलेल्या मुलावर...

पुण्यात घडली धक्कादायक घटना ; कोंढव्यातील एका ९ वर्षाच्या नमाजासाठी गेलेल्या मुलावर झाले लैगिक अत्याचार ; पोस्को कायद्या अंतर्गत झाला गुन्हा दाखल…

पुण्यात घडली धक्कादायक घटना ; कोंढव्यातील एका ९ वर्षाच्या नमाजासाठी गेलेल्या मुलावर झाले लैगिक अत्याचार ; पोस्को कायद्या अंतर्गत झाला गुन्हा दाखल…

पुणे : मशिदीमध्ये नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. पुण्याच्या कोंढवा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मशिदीमध्ये नमाज पठण करायला गेलेल्या नऊ वर्षाच्या मुलावर मशिदीतील कर्मचाऱ्या कडून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

10 नोव्हेंबर 2023 रोजी हा प्रकार घडला आहे. पीडित मुलाच्या मामाने याबाबत पोलीस ठाण्यात तकार दिल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर संतापाची लाट उसळली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार मोहम्मद युसुफ असे गुन्हा दाखल असलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. आरोपीवर पोक्सो अंतर्गत कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या मामाने ह प्रकार उघडकीस आल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात याबाबत बुधवारी फिर्याद दिली आहे. सध्या पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी सध्या फरार आहे.

मुलाच्या आईने घडलेला प्रकार सांगितला भावाला…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा भाचा नमाज पठणासाठी का जात नाही याबाबत बहिणीला विचारले असता बहिणीने घडलेला धक्कादायक प्रकार मामाला सांगितला आहे. नऊ वर्षाचा पीडित हा १० नोव्हेंबर रोजी कोंढवा येथील उस्मानिया मशिदीत त्याच्या मित्रासह नमाज पठणसाठी गेला होता. यावेळी नमाज झाल्यानंतर मित्रासह मशिदीत तो थांबला. यावेळी आरोपी तेथे आला व त्याने पीडित अल्पवयीन व त्याच्या मित्राला तो राहत असलेल्या मशिदतील त्याच्या खोलीत नेले. तिथे त्याने नमाज पठणाविषयी थोडी माहिती दिली. त्यानंतर त्याने पीडिताच्या मित्राला जाण्यास सांगितले.

आरोपीवर कठोर कारवाईची मागणी…

पीडित अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर पीडिताने घरी येऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. मात्र घरच्यांनी बदनामीच्या भीतीने कोणालाही याबाबत सांगितले नाही. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी पीडित मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे. कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलिस अधिक तपास करत आहे. आरोपी सध्या फरार आहे. घडलेल्या घटनेनंतर सात दिवसांनी हा प्रकार समोर आला आहे. आरोपीवर पोक्सो अंतर्गत कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही आणि समाज सेवकांकडून सदर प्रकार दाबण्याचा प्रयत्न…

काही सूत्रधारांकडून अशी माहिती मिळाली की, सदर प्रकार घडल्यानंतर याची माहिती कोंढवा परिसरात पसरली ही माहिती पसरल्यानंतर काही समाजसेवकांनी व वरिष्ठ लोकांनी सदर प्रकार दाबण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे माहिती देखील मिळाली आहे. परंतु त्यांचे काहीच त्या ठिकाणी चालले नाही आणि यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!