Homeताज्या बातम्याव्यक्तिगत हल्ले करणाऱ्या मोदींवर शरद पवारांची टिका ; मी माझ्या पुर्ण आयुष्यात...

व्यक्तिगत हल्ले करणाऱ्या मोदींवर शरद पवारांची टिका ; मी माझ्या पुर्ण आयुष्यात असा पंतप्रधान कधीच पाहिला नाही….

मुंबई:- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या त्या राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर व्यक्तिगत हल्ले केले. हे पहिले पंतप्रधान आहेत की जे एखाद्या राज्यात जातात आणि तिथे इतर पक्षाच्या नेतृत्वावर व्यक्तिगत हल्ले करतात, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर केला.

माढा मतदारसंघातील कापसेवाडी येथे ते बोलत होते.

मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू त्यानंतर लालबहादूर शास्त्र्ााrजी, इंदिरा गांधींपासून सर्वच पंतप्रधानांची भाषणे ऐकली. तेव्हा पथ्य पाळले जायचे. पंतप्रधान कुठल्याही राज्यात गेले तरी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख अनादराने करत नव्हते. पण हे पहिले पंतप्रधान आहेत की जे राज्यात जातात आणि तिथे जर इतर पक्षाचे सरकार असेल तर तेथील नेतृत्वावर व्यक्तिगत हल्ले करतात. ज्यावेळी आत्मविश्वास ढळतो तेव्हा माणूस व्यक्तिगत टिकाटिप्पणी करू लागतो, असा टोलाही शरद पवार यांनी मोदींना लगावला.

मंदिरात जायला पैसे द्यावे लागतात का?

मध्य प्रदेशात भाजपला जिंकून आणा अयोध्येत रामलल्लाचे दर्शन मोफत करून देऊ असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारसभेत केले. याचा खरपूस समाचार शरद पवार यांनी घेतला. मंदिरात जायला काय पैसे द्यावे लागतात का? पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाला पैसे द्यावे लागत नाहीत. पण रामलल्लाचे दर्शन फुकट वगैरे सांगतात याचा अर्थ राज्यकर्ते इतक्या पातळीवर उतरलेत की त्याची चर्चाही न केलेली बरी, असे शरद पवार म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!