Homeक्राईमनसरापूर प्रकरणावर संताप: दौंडमध्ये ABVP कडून राष्ट्रपतींना निवेदन, कठोर शिक्षेची मागणी

नसरापूर प्रकरणावर संताप: दौंडमध्ये ABVP कडून राष्ट्रपतींना निवेदन, कठोर शिक्षेची मागणी

Times Of Maharashtra Desk :
 दौंड : नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेविरोधात राज्यभर संताप व्यक्त होत असताना, दौंडमध्येही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP), बारामती जिल्हा अंतर्गत दौंड शाखेच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदवत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

दि. ४ मे २०२६ रोजी दौंड येथील तहसीलदारांच्या मार्फत मा. राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात पीडित चिमुकलीला तातडीने न्याय मिळावा तसेच संबंधित आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

या प्रसंगी ओंकार तीखे (टीसी कॉलेज को-इन्चार्ज) आणि मल्हार काकडे (वसंतराव पवार विधी महाविद्यालय उपाध्यक्ष) यांच्यासह ABVP चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी या अमानवी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत, समाजात अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली.

या निवेदनाद्वारे केवळ निषेध नोंदविण्यापेक्षा, दोषींना तातडीने शिक्षा होऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!