Homeताज्या बातम्याबदनापूर तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा ढासला येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

बदनापूर तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा ढासला येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

 सय्यद नजाकत (  जालना प्रतिनिधी  ) : बदनापूर तालुक्यातील ढासला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात, थाटात पार पडले. या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यासोबतच सामाजिक प्रबोधनावर आधारित गाणी व सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी समाजप्रती आपली जाणीव व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच शासनाच्या एकल महिला विकास अभियान अंतर्गत गावातील सर्व विधवा महिलांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमास सरपंच राम पाटील, उपसरपंच विजय पट्टेकर, ग्रामसेवक बोकण सर, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक नाईक, नोडल अधिकारी श्रीमती गायकवाड मॅडम, ग्रामपंचायत सदस्य अण्णा कदम, बानोबी शेख, कौशल्याबाई गडगिळे, येणुबाई पाचे, मदन डोभाळ, अल्फा डोभाळ, सीमा शेडगे उपस्थित होते. तसेच माजी सरपंच उस्मान पठाण, माजी सरपंच धुराजी हांडके, कांचनाबाई कदम, पोलीस पाटील मनोज गडगिळे, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, हरीदास खरात, असीफ शेख, साहेबराव कदम, भारत पट्टेकर, आशा सेविका वंदना कदम, मंगल कदम, अंगणवाडी सेविका प्रज्ञा खरात व मदतनीस दीक्षा पट्टेकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील श्रीमती कुबेर मॅडम, शेख मॅडम व गाढेकर मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. एकूणच हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांसाठी आनंददायी व प्रेरणादायी ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

error: Content is protected !!