Homeताज्या बातम्याDharashiv: काक्रंबा जिल्हा परिषद गटातून दयानंद शिंदे आघाडीवर; सुशिक्षित, अभ्यासू नेतृत्वाला मतदारांची...

Dharashiv: काक्रंबा जिल्हा परिषद गटातून दयानंद शिंदे आघाडीवर; सुशिक्षित, अभ्यासू नेतृत्वाला मतदारांची पसंती…

Times of Maharashtra Desk, Pune: राज्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर जिल्हा परिषदांच्या विविध गटांतून व पंचायत समितीच्या विविध गणांमधून इच्छुकांच्या लढतींची चुरस रगली आहे. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पार्टीचे दयानंद शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेत असतानाच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी विविध आंदोलनांच्या माध्यमातून दयानंद शिंदे अग्रेसर होते. त्यांनी विद्यार्थी परिषदेचं दोन वर्षे अध्यक्षपदही भूषवलं आहे.

दयानंद शिंदे सध्या तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द ग्रामपंचायतीचे बिनविरोध सदस्य आहेत. मसला खुर्द ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ते गावातील नागरिकांच्या समस्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी अग्रेसर असतात. शिंदे यांना वडिलांचा, चुलत्यांचा समाजसेवेचा वारसा लाभला आहे.

विविध संघटनात्मक पातळ्यांवर काम करत असताना तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी शिंदे यांच्यातील नेतृत्वगुण व समाजसेवेची तळमळ पाहून, दयानंद शिंदे यांना भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा चिटणीस पदावर काम करण्याची संधी देखील दिली आहे.

रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सांडपाण्याचा प्रश्न, आरोग्यविषयक समस्या सोडविणारे दयानंद शिन्दे आता मतदारांच्या पसंतीस उतरत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!