Homeताज्या बातम्याPune : केंद्रीय कार्य समिती सदस्यपदी जावेद इनामदार यांची नियुक्ती

Pune : केंद्रीय कार्य समिती सदस्यपदी जावेद इनामदार यांची नियुक्ती

पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (अजित पवार गट) केंद्रीय कार्य समितीच्या सदस्यपदी जावेद इनामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महासचिव अविनाश आदिक यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरजभैय्या शर्मा यांनी केली.
जावेद इनामदार यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी सुरज चव्हाण, जिलानी शेख, जानकी पांडे, बिष्णु दास यांचा केंद्रीय कार्य समितीमध्ये समावेश आहे. धीरजभैय्या शर्मा यांनी जावेद इनामदार यांच्या नियुक्तीचे पत्र दिले व त्यांचे अभिनंदन करून पक्षवाढीसाठी काम करण्यास शुभेच्छा दिल्या.
जावेद इनामदार म्हणाले, “माननीय अजित पवार यांच्या मार्गदर्शनात व धीरजभैय्या शर्मा यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आजवर काम केले आहे. विकासाच्या वाटेने चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला युवकांमध्ये ताकदीने घेऊन जाण्याचा प्रयत्न यापुढील काळात करणार आहे. पक्षाला जनमानसात रुजवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.”
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!