Homeताज्या बातम्यामोदी @11 अभियना अंतर्गत प्रबोधन कार्यक्रम आणि वृक्षारोपण संपन्न

मोदी @11 अभियना अंतर्गत प्रबोधन कार्यक्रम आणि वृक्षारोपण संपन्न

पुणे : केंद्रातील मोदी सरकारचा 11 वर्षाचा देश सेवेचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल वृक्षारोपणाचा कार्यक्रम विधी महाविद्यालय परिसरात हनुमान टेकडी पायथा (कांचन गल्ली) येथे पार पडला.  भाजपा पुणे शहर सरचिटणीस  पुनीत जोशी आणि भाजपा कोथरूड दक्षिण मंडळ अध्यक्ष कुलदीप सावळेकर यांच्या शुभहस्ते  वृक्षारोपणा करण्यात आले.

मोदी @ ११ ह्या अभियानाबद्दल थोडीशी माहिती देऊन, ह्या अभियाना अंतर्गत आपण वृक्षारोपणाच्याच कार्यक्रमाची आखणी का केली आणि मोदी सरकारने जागतिक पर्यावरण दिनी पुरस्कृत केलेले वृक्ष संरक्षण अभियान काय आहे ह्याबद्दलचे समर्पक असे विवेचन ह्या निमित्ताने उपस्थित नागरिकांसमोर करण्यात आले. निसर्ग हाच मानवी अस्तित्वाच्या स्थिरतेचा आणि कल्याणाचा पाया आहे हे आपण कधी ही विसरता कामा नये असे उद्बोधन ह्यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमाचे नियोजन भाजपा कार्यकर्त्या केतकी देशपांडे यांनी केले असून वृक्षारोपण संबंधी प्रबोधन  रोहिणी चाफळकर यांनी केले.  प्रिया रानडे यांनी आभार प्रदर्शन केले.  या कार्यक्रमास प्रभाग 13 मधील सर्व पदाधिकारी तसेच विधी परिसर, प्रभात रोड, भांडारकर रोड येथील पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

error: Content is protected !!