Homeआरोग्यBaramati News : बारामतीतील नागरिकांसाठी खुशखबर कॅन्सर रुग्णालय उभारणीसाठी शासनाची मान्यता

Baramati News : बारामतीतील नागरिकांसाठी खुशखबर कॅन्सर रुग्णालय उभारणीसाठी शासनाची मान्यता

Times of Maharastra Desk, Baramati : जिल्ह्यात कर्करोगाची संख्या वाढत असून पुढील काळात ती अजून वाढण्याची भीती आहे. आणि याच अनुषंगाने बारामतीत कॅन्सर रुग्णालय बांधणीसाठी राज्य शासनाने मंजूरी दिली असून कामासाठी आदेश सुद्धा जारी करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे बारामतीतील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप प्रयत्न केले होते, त्यामुळेच त्यांच्या मार्गदर्शना खाली बारामतीत हा प्रकल्प उभारला जाणार आहे. बारामती एमआयडीसीतील एसटी वर्कशॉपचे स्थलांतर करून त्याजागी कॅन्सर रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे. येत्या सहा महिन्यात एसटी वर्कशॉप चे स्थलांतर केले जाणार असून त्या जागी रुग्णालयाचे काम सुरू होणार आहे.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालगत नर्सिंग महाविद्यालय व कॅन्सर हॉस्पिटल उभे राहणार असल्याने हा परिसर आता मेडिकल हब म्हणून ओळखला जाणार आहे. बारामती सोबतच अंबाजोगाई (बीड), यवतमाळ, मुंबई (कामा व आल्ब्लेस रुग्णालय), सातारा, जळगाव व रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संल्लग्रित रुग्णालये. ठाणे (जिल्हा रुग्णालय संलग्रित) व शिर्डी संस्थानचे रुग्णालय अशी ९ ठिकाणी तृतीय स्तर स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

राज्य मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार मुंबई (जे- जे रुग्णालय) छत्रपती सांभाजीनगर, चंद्रपूर, पुणे, नागपूर, कोल्हापूर,आणि नांदेड येथील ७ शासहकीय वैद्यकीय महाविद्यालये तर नाशिक, आमरवाटी येथील सार्वजनिक आरोग्य विभाग येथे कर्क रोगासंबंधित पदव्युत्तर व अतिविशेषोपचार शिक्षण (MD/MS, DM/MCH, DNB, Fellowship) सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या साठी लागणारे मनुष्यबळ महाकेयर फाउंडेशन मार्फत उपलब्ध करण्यास परवानगी दिली आहे. यासाथी एकूण १४७ कोटी ७० लाख रुपयांचा फंड मंजूर झाला असून आवश्यकता असल्यास जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सी / आशियाई विकास बँकेमार्फत राज्य शासनास प्राप्त होणाऱ्या कर्जातून सदर प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून घेण्यास देखील परवानगी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!