Homeताज्या बातम्याबेलेश्वर संस्थानात भक्तिरंगाची उधळण: ईश्वरबाबा भारती जन्मोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी

बेलेश्वर संस्थानात भक्तिरंगाची उधळण: ईश्वरबाबा भारती जन्मोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):
गेवराई तालुक्यातील बेलगाव येथील श्री क्षेत्र बेलेश्वर संस्थानात महान सिद्ध साधू श्री गुरु ईश्वर भारती महाराज यांच्या १७० व्या जयंतीनिमित्त ५२ वा जन्मोत्सव सोहळा आणि दोन दिवसीय कीर्तन महोत्सव अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यास पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.

महोत्सवाची सुरुवात शनिवार, २ मे रोजी कलश पूजनाने झाली. पहिल्या दिवशी ह.भ.प. प्रा. त्र्यंबक महाराज मातकर (वरवटी) यांनी आपल्या सुश्राव्य कीर्तनातून संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र मस्के व भाजपा युवा नेते शरद बडगे यांची उपस्थिती लाभली.

रविवार, ३ मे रोजी कीर्तनकेसरी ह.भ.प. दयानंद महाराज कोरेगावकर यांचे ‘काल्याचे कीर्तन’ रंगले. त्यांच्या ओघवत्या वाणीतून सादर केलेल्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. महंत महादेव भारती महाराज आणि ह.भ.प. शांतिब्रह्म तुकाराम भारती महाराज यांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. विनोद मनोहर शेळके, गणेश मनोहर शेळके व समस्त शेळके पाटील परिवाराने या भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते.

बेलगाव, वाघीरा, पोखरी, बेलखंडी, देवाच्यावाडी, पिंपरनई, सोमनाथवाडी, मुळूक, लिंबागणेश आदी गावांमधून महिला-पुरुष भाविक, वारकरी, भजनी मंडळे मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते व मार्गदर्शक मंडळींच्या सहकार्यामुळे हा सोहळा यशस्वीपणे पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहीणी पवार यांच्यावरील वक्तव्याचा गेवराईत निषेध

0
राष्ट्रवादी काँग्रेसने केले तिव्र आंदोलन जाहीर निषेध गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि. ६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना....

error: Content is protected !!