Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रात नवीन कोरोना व्हेरिएंटचा धोका लक्ष्यात घेता व लसीकरण वाढवण्यासाठी राज्यात पुन्हा...

महाराष्ट्रात नवीन कोरोना व्हेरिएंटचा धोका लक्ष्यात घेता व लसीकरण वाढवण्यासाठी राज्यात पुन्हा निर्बंध लागु…

मुंबई (टाईम्स ऑफ महाराष्ट्र ब्युरो) :  राज्य सरकारने कोरोना लसीकरण वाढवण्यासाठी व दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नवीन कोरोना व्हेरिएंट मुळे चिंता वाढली आहे या कारणामुळे मोठा निर्णय जाहिर केला आहे. यानुसार राज्यात आता लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक व खाजगी वाहतुकीने प्रवास करता येणार आहे. मुंबईतील लोकलप्रमाणे एसटी, टॅक्सी, रिक्षा अशा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करायचा असेल तर केवळ दोन डोस घेतलेल्यांना परवानगी असणार आहे.
लसीकरणाबाबत नवी नियमावली प्रसिद्ध करत राज्य सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे.
प्रवासासाठी नवीन नियम…
तसेच या नियमावलीअंतर्गत कोरोनाचे नियम न पाळणार्‍यांविरुद्ध दंडाची व्याप्ती वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. रिक्षा, टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाने आता मास्क वापरला नसेल तर प्रवाशाला पुन्हा 500 रुपये आणि रिक्षा-टॅक्सी चालकालाही 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. तर दुकानात ग्राहकांने मास्क घातला नसेल तर ग्राहकाला 500 आणि संबंधित दुकानदाराला 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. मॉल्समध्ये ग्राहकांने मास्क घातला नसेल तर मॉल्स मालकाला 50 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
कार्यक्रम व सभांसाठीचे नियम…
याशिवाय राजकीय सभांना, जाहीर कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र नियम पाळले जात नसतील तर आयोजकांवर 50 हजार रुपयांचा दंड आकारण्याबरोबर कार्यक्रम बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. 3 ते 7 डिसेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या भारत – न्यूझीलंड कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर स्टेडियम आणि खुल्या मैदानात 25% टक्के प्रेक्षकांना उपस्थितीसही परवानगी देण्यात आली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

error: Content is protected !!