Homeताज्या बातम्यापुण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ; सिनियारीटी प्रमाणे बदल्या होत नसल्याने...

पुण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ; सिनियारीटी प्रमाणे बदल्या होत नसल्याने काहींची चर्चा…

पुण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ; सिनियारीटी प्रमाणे बदल्या होत नसल्याने काहींची चर्चा…
 
पुणे :- गृह विभागाने सर्वसाधारण बदल्या जाहीर केल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यावेळी लष्कर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरिक्षक यांची काही दिवसापूर्वी नियुक्ती झाली असताना पून्हा नव्याने बदली देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर सिनियारीटी प्रमाणे बदल्या होत नसल्याने काही प्रमाणात चर्चा रंगवल्या जात आहेत.
बरेच पोलीस निरीक्षक हे सिनियर दर्जाचे आहेत तरी सुद्धा त्यांना साईड ब्रांच व वाहतूक शाखेत ठेवल्याचे चित्र सध्या पुण्यात पाहायला मिळत आहे.

दि. २० रोजी सोमवारी रात्री उशिरा पोलीस आयुक्त यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश काढले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदली पुढील प्रमाणे :

1 – संगीता सुनिल जाधव (वरिष्ठ निरीक्षक, बिबवेवाडी ते गुन्हे शाखा (भरोसा सेल)

2 – अशोक धर्माजी इंदलकर (वरिष्ठ निरीक्षक, स्वारगेट ते वाहतूक शाखा)

3 – सुनिल काशिनाथ झावरे (आर्थिक गुन्हे शाखा ते वरिष्ठ निरीक्षक स्वारगेट)

4 – विष्णु नाथा ताम्हाणे (वरिष्ठ निरीक्षक, खडकी ते वरिष्ठ निरीक्षक मुंढवा)

5 – राजेंद्र विठ्ठलराव सहाणे (वरिष्ठ निरीक्षक, अलंकार ते वरिष्ठ निरीक्षक खडकी)

6 – राजेश रामचंद्र तटकरे (वरिष्ठ निरीक्षक, लष्कर ते वरिष्ठ निरीक्षक अलंकार)

7 – सुनिल पांडुरंग जैतापुरकर (वरिष्ठ निरीक्षक उत्तमनगर ते वरिष्ठ निरीक्षक वारजे माळवाडी)

8 – किरण बाळासाहेब बालवडकर (वाहतूक शाखा ते वरिष्ठ निरीक्षक उत्तमनगर)

9 – दगडू सय्यप्पा हाके (वरिष्ठ निरीक्षक वारजे माळवाडी ते सायबर पोलिस स्टेशन)

10 – निलीमा नितीन पवार (वाहतूक शाखा ते कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन)

11 – दत्ताराम गोपीनाथ बागवे (पोलिस निरीक्षक (गुन्हे) वारजे ते विशेष शाखा)

12 – अजय सुधीर कुलकर्णी (आर्थिक गुन्हे शाखा ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) वारजे माळवाडी पोलिस स्टेशन)

13. सुनिल बाबुराव माने (वरिष्ठ निरीक्षक विश्रामबाग ते वरिष्ठ निरीक्षक खडक)

14. विनायक बाजीराव वेताळ (वरिष्ठ निरीक्षक कोरेगाव पार्क ते आर्थिक गुन्हे शाखा)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!