सदरची कारवाई प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, स्मार्तना पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2, नारायण शिरगावकर सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक सागर भोसले, पोलीस अंमलदार विक्रम सावंत, अभिजीत जाधव, निलेश मोरे, चेतन गोरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अभिनव चौधरी, अशिष गायकवाड, राहुल तांबे यांच्या पथकाने केली आहे.
मोक्यामध्ये सहा महीन्यापासुन फरार असलेला चुहा गँगच्या मुख्य सुत्रधारस भारती विद्यापीठ पोलीसांकडून अटक…
मोक्यामध्ये सहा महीन्यापासुन फरार असलेला चुहा गँगच्या मुख्य सुत्रधारस भारती विद्यापीठ पोलीसांकडून अटक…
पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुरनं 119/2023 भा.द.वि कलम 307, 323, 143, 144, 147, 148, 149 आर्म अॅक्ट 4 (25), मपोअ कलम 37 (1) (3) 135, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियन्त्रण कायदा कलम 31 ()3(2)3( 4 ) या गुन्हयातील टोळी प्रमुख आरोपी साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान, वय 23 वर्ष, रा लुनिया बिल्डींग, चौथा मजला, कदम चाळ, संतोषनगर, कात्रज, पुणे हा दिनांक 16/02/2023 रोजी पासून मिळुन येत नव्हता.
टोळी प्रमुख आरोपी साकिब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान हा गुन्हा घडल्यापासून फरार कालावधीत तो त्याचे अस्तीत्व लपवून वारंवार वेगवेगळ्या जिल्हयामध्ये त्यांची ओळख व ठाव ठिकाण बदलून वास्तव करीत होता. त्याने त्यादरम्यान कात्रज आणि संतोषनगर परीसरात स्वताचे टोळीची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. सदर आरोपीचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी वारंवार बाहेरील जिल्हयामध्ये गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रीय करुन व तांत्रिक विश्लेषणावरून शोध घेत असताना, पोलीस अंमलदार विक्रम सावंत, अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे यांना आरोपी साकीब मेहबुव चौधरी ऊर्फ लतिफ बागवान, हा मु.पो. निरा, ता. पुरंदर, जि. पुणे येथे राहत आहे. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी निरा येथे जावून आरोपीचा शोध घेतला असता, तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी गुन्हयाचे तपासी अधिकारी नारायण शिरगावकर सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे यांचे ताब्यात देण्यात आले असून त्यांनी सदर आरोपीतास अटक केली आहे.
आरोपी हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेवर यापूर्वी मोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. त्या गुन्हयातुन त्यारा जामीन मिळाल्यानंतर त्याने पुन्हा कात्रज भागात वर्चस्व प्रस्थापीत करण्याकरीता त्यांचे साथीदारांनी पुन्हा त्यांची टोळी तयार करून त्याने सदरचा गुन्हा केला आहे. विशेषता आरोपी सकीब हा त्याचे टोळीचे वर्चस्व प्रस्थापीत करण्यासाठी कात्रज भागातील शिक्षण घेणारे बालकांचा वापर करून त्यांचे टोळीची कात्रज भागात दहशत निर्माण करीत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -
शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...
टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअॅक्टिव्ह अॅकॅडमीच्या...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...
शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...