Homeताज्या बातम्याबकरी ईद व आषाढी एकादशी उत्सवा निमीत्त कोंढवा पोलिसांचे रुट मार्च...

बकरी ईद व आषाढी एकादशी उत्सवा निमीत्त कोंढवा पोलिसांचे रुट मार्च…

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), जून महिन्या मध्ये बकरी ईद व आषाढी एकादशी धार्मीक सण उत्सव येवु घातले आहेत. सदर सणाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत निर्माण होवु नये म्हणुन पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजन शर्मा, यांचे आदेश व मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त शंभुराजे साळवे वानवडी विभाग यांचेसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व कोंढवा पोलीस ठाण्यातील 7 अधिकारी, 30 कर्मचारी, आर.सी.पी. 5. कोंढवा बीट मार्शल, सी. आर. मोबाईल, यांच्यासह कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत कोंढवा पोलीस ठाणे, आर्शिवाद चौक, सत्यानंद हॉस्पिटल, कोर्णाक पुरम सोसायटी, बादशाह नगर सोसायटी, भैरवनाथ मंदिर, भिमनगर वसाहत, नरविर तानाजी मालुसुरे चौक, (ज्योती हॉटेल चौक) या परिसरात रुट मार्च घेण्यात आला.

तसेच रूट मार्च दरम्यान नागरीकांना कोणत्याही अफवावर विश्वास ठेवु नये. अगामी सण मध्ये कुठलेही जातीय तेढ निर्माण होवु देवु नये तसेच पोलीस मदतीसाठी ११२ या नंबर कॉल करावा अशा सुचना देण्यात आल्या येणेप्रमाणे रुट मार्च राबविण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!