Homeताज्या बातम्यासावधान विनातिकीट रेल्वे स्थानकात फिरणाऱ्यांवर “तेजस स्क्वॅाडची “नजर ; पुणे लोहमार्ग पोलीस...

सावधान विनातिकीट रेल्वे स्थानकात फिरणाऱ्यांवर “तेजस स्क्वॅाडची “नजर ; पुणे लोहमार्ग पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी केली रेल्वे स्थानकात पाहणी…

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), पुणे लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल तसेच तिकीट तपासणीस अधिकारी टीसी यांनी पुणे रेल्वे स्टेशन प्लॅटफार्म, वेटींग रुम, बुकिंग परिसरात विनातिकीट फिरणाऱ्या लोकांना शोधून त्यांचेवर कारवाई करण्याचा धडाका सुरु केलेला आहे.
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात तसेच चालू रेल्वेत गुन्हे करणारे बरेच गुन्हेगार विनातिकीट प्रवास करत असल्याचे लोहमार्ग पोलीसांना व रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले असल्याने “तेजस स्क्वॅाड” ची निर्मिती करण्यात आली आहे.
दररोजच्या गर्दीच्या वेळी तेजस स्क्वॅाड त्यामध्ये पुणे लोहमार्ग पोलीस (GRP), रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि टीसी यांचे मदतीने विनातिकीट फिरणारे शोधून त्यांचेवर धडक कारवाई करणे चालू केले आहे. त्यामुळे गुन्ह्यांना बऱ्याच प्रमाणात आळा बसणार आहे. असे पुणे लोहमार्ग पोलीस दलाचे (SPपोलीस अधिक्षक (भापोसे) श्रीकांत धिवरे यांनी सांगितले आहे.
या पाहणीमध्ये विभागीय वाणिज्य प्रबंधक (डीसीएम) रामदास भिसे, स्टेशन डायरेक्टर मदनलाल मीना, पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा वरीष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक बी एस रघुवंशी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!