Homeआरोग्यगेवराई तालुक्यात गांजा लागवडीवर पोलिसांची कारवाई; 1.74 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

गेवराई तालुक्यात गांजा लागवडीवर पोलिसांची कारवाई; 1.74 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : आर्थिक फायद्याच्या उद्देशाने स्वतःच्या शेतात गांजाचे पिक घेणाऱ्या एका इसमावर गेवराई पोलिसांनी मोठी कारवाई करत 5.800 किलो गांजाची झाडे जप्त केली आहेत. या मुद्देमालाची किंमत अंदाजे 1 लाख 74 हजार रुपये आहे.

ही कारवाई 24 मार्च 2025 रोजी गेवराई तालुक्यातील सुशी (वडगाव) येथे करण्यात आली. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली.

गुप्त माहितीच्या आधारे, भाऊसाहेब तात्याबा तुरुकमारे (वय 60, रा. सुशी वडगाव, ता. गेवराई, जि. बीड) यांनी त्यांच्या गट नंबर 234 मधील शेतात ज्वारीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलीस पथकाने कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह शेतात धाड टाकली.

पाहणीदरम्यान शेतात ज्वारीच्या पिकामध्ये लपवून ठेवलेली गांजाची एकूण 42 झाडे आढळून आली. पोलिसांनी तत्काळ ही झाडे जप्त करून आरोपीला अटक केली.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार व त्यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!