Homeआरोग्यकात्रज बोगद्याजवळ तरुणीचा जीव वाचणाऱ्या आंबेगाव पोलीस ठाण्यात असलेले API फिरोज मुलाणी...

कात्रज बोगद्याजवळ तरुणीचा जीव वाचणाऱ्या आंबेगाव पोलीस ठाण्यात असलेले API फिरोज मुलाणी यांचा सत्कार

Times Of Maharashtra Desk : पुणे कात्रज बोगद्याजवळ घडलेल्या एका थरारक घटनेत आंबेगाव पोलिसांच्या तत्परतेमुळे एका तरुणीचा जीव वाचवण्यात यश आले होते. हि घटना २० मार्च रोजी दुपारी सुमारे ४.१५ वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा महामार्गालगतच्या उंच टेकडीवर घडली होती . कौटुंबिक वादातून मानसिक तणावाखाली असलेल्या तरुणीने तब्बल २५० फूट उंच टेकडीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तिच्या संशयास्पद हालचाली लक्षात घेत तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच आंबेगाव पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते . परिस्थिती अत्यंत गंभीर होती, कारण तरुणी कोणत्याही क्षणी उडी मारू शकत होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने संयमाने परिस्थिती हाताळली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) मुलाणी यांनी पुढाकार घेत सुमारे ३० मिनिटे तरुणीशी शांतपणे संवाद साधला. त्यांनी तिचा विश्वास संपादन करत तिला समजावून सांगितले की तिच्या समस्यांवर मार्ग काढता येऊ शकतो. त्यांच्या समुपदेशनामुळे तरुणीने आत्महत्येचा विचार सोडून सुरक्षितपणे मागे येण्याचा निर्णय घेतला.

या धाडसी आणि संवेदनशील कृतीमुळे एका तरुणीचे प्राण वाचले. या कामगिरीबद्दल टाईम्स ऑफ महाराष्ट्राचे मुख्य संपादक मुज्जम्मील शेख आणि सामाजिक कार्यकर्ते इलियाज शेख यांच्यावतीने  संबंधित पोलिसांचा सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

या घटनेतून पोलिसांच्या धाडसाबरोबरच त्यांच्या समुपदेशन कौशल्याचाही प्रत्यय आला असून, समाजाकडून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!