Homeताज्या बातम्यादौंडमध्ये गोमांस प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल...

दौंडमध्ये गोमांस प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल…

दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे):- दौंड शहरातील खाटीक गल्ली येथे २९ एप्रिल रोजी सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास अवैध गोमांस साठवणुकीच्या घटनेत सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.गोरक्षक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. यावेळी १२,००० किलो गोमांस (किंमत २,१६,००० रुपये), दोन धारदार सत्तुर (किंमत ४०० रुपये) आणि दोन लोखंडी वजनकाटे (किंमत ७५० रुपये) जप्त करण्यात आले. एकूण २,१७,१५० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी मांसाची पाहणी करून सॅम्पल तपासणीसाठी घेतले. आरोपी आसिफ कासम कुरेशी, शाहरुख शरिफा कुरेशी, अकिल बाबु कुरेशी, वाइद बाबु खान, आलम मुस्कान शेख, नितीन उचाप्पा गायकवाड आणि आजीम कुरेशी यांच्याविरुद्ध भा.द.वि. संहिता कलम ३२५, ३(५) आणि प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या कलम ५(क), ९(अ), ९(ब) अंतर्गत गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस हवालदार निखील जाधव करत असून, पोलीस हवालदार किरण राउत यांनी गुन्हा दाखल केला. पोलिस पुढील तपास करत आहेत. अशी माहिती दौंड पोलीस स्टेशनकडून प्राप्त झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त गेवराईत रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): दि.२० महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे....

आषाढी एकादशी : वाळूज पंढरपूर यात्रेसाठी ‘स्वच्छ वारी’चा संकल्प; ३४२० स्वयंसेवक, ६५ CCTVची व्यवस्था

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड):  दि.२० वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता व...

जंतर मंतर दिल्ली येथे सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनास दौंड मधून...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड येथे दौंड शहरातील नागरिकांनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात...

 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) – महत्त्वाची सूचना SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार SET परीक्षा जी पूर्वी ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. ✅...

आदर्शगाव वंजारवाडीचा अनोखा उपक्रम! हरिपाठातील बालकांसह ग्रामस्थांना सरपंच वैजिनाथ नाना तांदळे यांच्याकडून निशुल्क पंढरपूर...

0
३५ वर्षांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आणखी एक सामाजिक परंपरा; भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश पंढरपूर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) बीड तालुक्यातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्शगाव वंजारवाडीने सामाजिक,...

error: Content is protected !!