Homeताज्या बातम्याजागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

लोणार, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिन तसेच ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनानिमित्त ५ जून रोजी लोणार शहरात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार पडली. ‘क्लीन लोणार, ग्रीन लोणार’ आणि ‘एक घर एक झाड’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मोहिमेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, मंठा नाका येथे बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते धारातीर्थ परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. “आपल्या शहराला आपली गरज आहे” या संदेशातून शहर स्वच्छ व हरित ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यानंतर पर्यटक सुविधा केंद्र येथे समारोपीय कार्यक्रम झाला. ‘मी लोणारकर टीम’चे संतोष जाधव यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. गजानन खरात यांनी सूत्रसंचालन केले. मानद वन्यजीव रक्षक सचिन कापुरे यांनी उपस्थितांना ‘माझी वसुंधरा’ अभियानाची शपथ दिली. जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांच्या मार्गदर्शनानंतर प्रमाणपत्र वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

या उपक्रमाचे आयोजन मी लोणारकर टीम, शिवछत्र मित्र मंडळ, निसर्ग मल्टीपर्पज संस्था, लोणार पत्रकार संघ, विदर्भ अकॅडमी, विविध शासकीय कार्यालये आणि लोणारकर नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!