Homeताज्या बातम्याजातोडा-बोरगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण

जातोडा-बोरगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण

प्रतिनिधी : तुषार शेटे | शिरपूर, धुळे

विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने वनावल गटातील जातोडा-बोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागरिकांमध्ये वृक्षलागवडीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दरवर्षी ५ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या विश्व पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वाढते तापमान, प्रदूषण आणि घटणारी जैवविविधता यांसारख्या गंभीर पर्यावरणीय समस्यांवर जनजागृती करण्यात आली. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल तसेच शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर व तालुक्यात ‘भूपेशभाई ग्रीन आर्मी’च्या माध्यमातून लाखो झाडांचे संवर्धन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात भाजपा ग्रामीण अध्यक्ष भरत पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती जगतसिंग राजपूत आणि भाजपा ग्रामीण सरचिटणीस योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाजपा उपाध्यक्ष जयसिंग राजपूत, पोलीस पाटील मनोहर पाटील, माजी सरपंच दीपक राजपूत, माजी सरपंच संजय भिल, ग्रामसेविका मेघना भामरे, भाजयुमोचे निलेश देशमुख, धुडकू भिल, हरी उत्तम भिल, निखिल सिसोदिया यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

error: Content is protected !!