Homeताज्या बातम्याजागतिक पर्यावरण दिनानिमित्त वटवृक्षाची लागवड

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वटवृक्षाची लागवड

देऊळगाव राजा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बस स्टँड चौकातील महावीर स्तंभ परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. सेवानिवृत्त आरएफओ जगन्नाथ डोईफोडे यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम राबविला.

महावीर स्तंभाजवळ नगरपालिकेने फायबरचा वटवृक्ष उभारला असला तरी, भविष्यात पर्यावरण संवर्धनासाठी आणि नागरिकांना सावलीचा लाभ मिळावा या उद्देशाने प्रत्यक्ष वटवृक्ष लावण्याची संकल्पना डोईफोडे यांनी मांडली होती. या संकल्पनेला सामाजिक वनीकरण विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला.

वनपाल श्री. कायंदे, वनरक्षक श्री. वायाळ तसेच विभागातील इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पर्यावरण दिनी वटवृक्षाची लागवड करण्यात आली. लावण्यात आलेल्या वृक्षाचे संगोपन व संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारीही जगन्नाथ डोईफोडे यांनी स्वीकारली आहे.

वटवृक्ष हा दीर्घायुषी, पर्यावरणपूरक आणि जैवविविधतेला पोषक मानला जातो. त्यामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. वृक्षारोपण कार्यक्रमाला वनपाल श्री. कायंदे, वनरक्षक श्री. वायाळ, लिपिक श्री. सोसे, शेख सलाउद्दीन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

error: Content is protected !!