Homeआरोग्यकंपास ग्रुप आणि राज्य कामगार विमा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ESI जागरूकता...

कंपास ग्रुप आणि राज्य कामगार विमा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ESI जागरूकता व आरोग्य शिबिराचे आयोजन

पुणे, १४ ऑक्टोबर २०२५: कंपास ग्रुप पुणे आणि महाराष्ट्र राज्य कामगार विमा योजना,बिबवेवाडी कार्यालय, पुणे व अंतर्गत सेवा दवाखाने यांच्यामार्फत कंपास ग्रुप च्या बी एन वाय मेलन खराडी या कार्यस्थळावर वर विमा कामगारांसाठी ESI जागरूकता, नोंदणी करीता आरोग्य शिबिर शनिवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये कंपास ग्रुप यांच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व विमा कामगारांची नोंदणी करून सर्व विमा कामगारांची वैद्यकीय अधिकारी मार्फत आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, मोफत औषधोपचार देण्यात आले. तसेच शिबिरामध्ये ESI मध्ये मिळणारे विविध प्रकारचे फायदे, प्राथमिक उपचार, ESI रुग्णालये, सेकंडरी मेडिकल केअर व कॅशलेस टाय अप केलेली रुग्णालये याबाबत सविस्तर माहिती सांगण्यात आली.

सर्वांनी जवळच्या सेवा दवाखान्यात नोंदणी करून पुढील उपचार, फायदे घेण्याकरिता जवळच्या सेवा दवाखाना येथे भेट देण्याचे आवाहन राज्य कामगार विमा योजना पुणे यांचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ बाळकृष्ण रंगदळ यांनी केले.
सदर शिबिरासाठी कंपास ग्रुप तर्फे मॅनेजर श्री गुलाब हिरे, नागेश गाडे व सुनीता करोडत मॅडम यांनी पुढाकार घेऊन सर्व शिबिरे यशस्वी होण्याकरिता छान पद्धतीने नियोजन केले.वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालयातील डॉ. बाळकृष्ण रंगदळ, डॉ. तनुजा गवार्ले, श्री बालाजी शिंदे, श्री संदीप मोटे यांनी मोलाचे सहकार्य केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!