Homeताज्या बातम्यापुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गोळीबारत मृत्य...

पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गोळीबारत मृत्य…

पुणे :- नाना पेठ भागातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. आज १ सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी गोळीबार झाल्याने पुण्यात कायदा फक्त नावालाच उरल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस पुण्यातील कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती ढासळताना दिसत आहे. १० ते १५ जणांच्या टोळक्याकडून दुचाकीवरून येत ४ ते ५ राउंड फायरिंग केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नाना पेठेतील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या राहत्या घराजवळ गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मारेकऱ्यांनी ४ ते ५ राऊंड फायर करत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात गोळी लागल्याने वनराज आंदेकर काही वेळा पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

वनराज यांच्या मृत्यूमुळे शहरात वातावरण बिघडण्याची दाट शक्यता आहे.

वनराज यांच्यावर घरगुती वादातून हा गोळीबार करण्यात आल्याचे माहिती समोर आले असून बंडु आंदेकर यांचे जावई गणेश कोमकर याने फायरिंग केल्याचे समजते. गणेश कोमकर याने काही वर्षांपूर्वी शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख याच्यांवर अँसिड हल्ला केला. दरम्यान आंदेकरची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!