Homeताज्या बातम्याऑर्किड्स स्कूलवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे ; पत्रकार परिषदेत शाळेच्या सचिव...

ऑर्किड्स स्कूलवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे ; पत्रकार परिषदेत शाळेच्या सचिव शाहेदा खान यांचे प्रतिपादन…

ऑर्किड्स स्कूलला काही समाज कंटकांकडून नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न…
पुणे – गेल्या २० वर्षांपासून अत्यंत दर्जेदार शिक्षण देणाऱ्या ऑर्किड्स स्कूलला काही समाजकंटकांकडून नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकारामुळे शाळेचे व्यवस्थापन तसेच पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे आमचे आवाहन आहे की, ऑर्किड्स स्कूलची तात्काळ बदनामी थांबवावी, असे प्रतिपादन भवानी पेठेतील ऑर्किड्स स्कूलच्या सचिव शाहेदा खान तसेच मुख्याध्यापिका हिना शेख यांनी केले.
पत्रकार परिषदेत बोलताना शाहेदा खान यांनी सांगितले की, शाळा परिसरात राहणाऱ्या काही लोकांनी पत्रकार परिषद घेऊन शाळेसंदर्भात धांदात खोटे दावे केले. आमच्या शाळेची बंगले हे पूर्णपणे मजबूत असून, ती केवळ १० वर्षे जुनी आहे. सीओईपीच्या इंजीनिअर्सनी इमारतीबाबत अहवाल दिला आहे. त्यामध्ये शाळेची बंगले सर्व चांगले असल्याचे अहवाल दिले आहे. त्यामुळे शाळेची इमारत जीर्ण असल्याचा आरोप निखालस खोटा आहे. आमच्या शाळेची जागा एक बिल्डर आणि परिसरातील काही समाजकंटक नागरिकांना हडपायची असल्या कारणाने ते आमच्या शाळेवर खोटेनाटे आरोप करीत आहेत.
 
                     👇👇 पहा व्हिडीओ 👇👇

👆👆  पहा व्हिडीओ 👆👆

शाहेदा खान यांनी सांगितले की, आमच्या शाळेत गरीब व सर्वसमान्य नागरिकांची मुले शिकत आहेत. दर्जेदार शिक्षणामुळे शाळेच्या कामकाजावर पालकदेखील खुश आहेत. या स्थितीत संस्थेची बदनामी करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. आमच्या शाळेची फी खूप जास्त असल्याचा आरोप होतो. तोही पूर्णपणे खोटा आहे. परिसरातील काही नालायक लोक आमच्या आमच्या संस्थेची बदनामी सोशल मीडियावर करीत आहेत. आम्ही त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. आमची शाळा ही पूर्णपणे शासकीय मान्यता प्राप्त असून, सर्व नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करीत असतो. खरेतर शाळेच्या परिसरात जी फ्लॅट आहेत, त्या फ्लॅटच्या मालकांना एका बिल्डरने हाताशी धरून शाळेची जागा हडपण्यासाठी बदनामीचा घाट घातला आहे. परंतु आम्हीही याविरोधात लढणार. काहीही झाले तर विद्यार्थी व पालकांसाठी आम्ही लढत राहण्याचा निर्धार केला असल्याचे शाहेदा खान यांनी या वेळी सांगितले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!