Homeताज्या बातम्याजंतर मंतर दिल्ली येथे सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनास...

जंतर मंतर दिल्ली येथे सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनास दौंड मधून जाहीर पाठिंबा व आंदोलन चिरडणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला

दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड येथे दौंड शहरातील नागरिकांनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की नीट पेपर लीक घोटाळा प्रकरणी व विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रसिद्ध वैज्ञानिक सोनम वांगचुक व कोकरोच पार्टी चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनास दौंड येथील नागरिक व रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला व शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा असे निवेदन म्हटले आहे, सोनम वांगचुक व अभिजीत दिपके विद्यार्थ्यांसाठी करत असलेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न हे सरकार करत असून या सरकारच जाहीर निषेध आम्ही करत आहोत, त्यासमयी दौंड तहसीलदार तुषार बोरकर यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात,मनीषा संसारे,सारिका गरुड सिमरन खवळे,रमिला कातकडे,निना जोसेफ, कांचनमाला धेंडे,कालिका कांबळे, संगीता मोरे, माधुरी ढवळे, रोहिणी ढवळे, सुनिता वंटे, जयश्री माने, थोरात मॅडम, हर्षदा पोते, तसेच शशांक गायकवाड, आनंद ओव्हाळ, दिगंबर रिकीबे, संजय आयरेल्लू, अनिकेत रणसिंग, अभय भोसले, तात्या लोंढे, कॉम्रेड अनिल धेंडे, सागर भंडारी व भीमकन्या ग्रुप दौंड व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे पदाधिकारी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!