महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) – महत्त्वाची सूचना SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) – महत्त्वाची सूचना SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार SET परीक्षा जी पूर्वी ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे.

✅ **नवीन परीक्षा दिनांक : २७* *सप्टेंबर २०२६ (रविवार)*
*
*परीक्षा पुढे ढकलण्याचे कारण :*

६ सप्टेंबर २०२६ रोजी CTET (Central Teacher Eligibility Test) परीक्षा देखील आयोजित करण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांपैकी एक परीक्षा द्यावी लागली असती. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून SET परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाचे :
✔️ जुना अर्ज वैध राहील.
✔️ नवीन अर्ज भरण्याची आवश्यकता नाही.
✔️ पुढील सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल.
📅 *नवीन परीक्षा दिनांक : २७ सप्टेंबर २०२६*
सर्व SET परीक्षार्थींनी कृपया याची नोंद घ्यावी.