Homeताज्या बातम्यादौंडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 25 वर्षीय तरुणाला अटक

दौंडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; 25 वर्षीय तरुणाला अटक

दौंड प्रतिनिधी -मयूर साळवे, संघराज गायकवाड

ता. 18 जुलै 2025: दौंड तालुक्यातील कुंभारगल्ली येथे एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक शोषण केल्याप्रकरणी जय कमल मोटवाणी (वय 25, रा. जनता कॉलनी, बंगला साईड, दौंड) याला दौंड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 468/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64, 64(2)(M), 69, 351(2) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (POCSO) कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील ऑगस्ट 2024 पासून ते 15 दिवसांपूर्वीपर्यंतच्या कालावधीत, आरोपी जय मोटवाणी याने फिर्यादी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध अतुल जाधव यांच्या भाड्याच्या खोलीत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक (पो.स.ई.) रुपेश कदम यांच्याकडे सोपवण्यात आला असून, त्यांनीच तक्रार दाखल करून घेतली आहे. पोलीस पुढील तपास करत असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!