Homeताज्या बातम्याJaykumar Rawal: "जयकुमार रावलांच्या राजकारणाची चमक: सर्व विरोधी मागे, नगरपरिषद भाजपच्या ताब्यात"

Jaykumar Rawal: “जयकुमार रावलांच्या राजकारणाची चमक: सर्व विरोधी मागे, नगरपरिषद भाजपच्या ताब्यात”

Times of Maharashtra Desk, Jaykumar Rawal: धुळे जिल्ह्यातील सर्वात जास्त ७० हजार मतदार असलेलेल्या दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेत इतिहासिक घटना घडली आहे. राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांना दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेची निवडणूक पूर्णतः बिनविरोध करण्यात यश आले आहे. दोंडाई येथे नगरसेवक व सोबतच एकूण 13 प्रभागातील सर्व 26 जागांवर बीजेपीने आपला झेंडा फडकावला आहे.
भाजपाच्या विरोधात वेगवेगळ्या प्रभागातून शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, एम.आय.एम. , समाजवादी पार्टी, अपक्ष अशा विविध पक्षांकडून उमेदवार उभे करण्यात आले होते. परतू या सर्व पक्षांच्या उमेडवरणी उमेदवारी आर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे गेल्या ७३ वर्षात दोंडाईची नगर परिषदेची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध झाली आहे.तसेच १९५२ साली स्थापन झालेल्या दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेची निवडणूक प्रथमच बिनविरोध पार पडली आहे.

जयकुमार रावलांचे हटके राजकारण.
दोंडाई येथे जयकुमार रावलांच्या राजकीय रणणीतील यश आले असून सर्वात प्रथम त्यांनी दोंडाईचा नगर परिषदेच्या निवडणुकीत गेल्या 40 वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपवला आणि डॉ. हेमंत देशमुख यांना भाजपात सामील करून घेतले.त्यानंतर नगराध्यक्ष नयनकुंवरताई रावल आणि 7 जागा बिनविरोध निवडून आल्या. माघारीच्या शेवटच्या दिवशी उर्वरित 19 जागाही भाजपच्या उमेदवारांना बिनविरोध मिळाल्या. या बदलामुळे नगर परिषदेतील राजकीय संघर्ष संपला आणि बिनविरोध निवडणुकीच्या मार्गात त्यांना यश मिळाले. दोंडाई बीजेपीला यश मिळाले असले तरी दुसरीकडे जयकुमार रावलांच्या राजकारणावर प्रश्न उचलला जात आहे. मंत्री जयकुमार अमोल यांनी अशी कोणती राजकीय समीकरणे फिरवली की ज्यामुळे महाविकास आघाडीसह सर्वच विरोधी पक्षांच्या उमेदवारांना आपलं उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!