Homeताज्या बातम्याफलटण तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे न झाल्याने शेतकरी चिंतेत...

फलटण तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे न झाल्याने शेतकरी चिंतेत…

फलटण प्रतिनिधी :- (निकेश भिसे) दि. २जून २०२५ फलटण तालुक्यांमध्ये मोठ्या

प्रमाणात अतिवृष्टी होऊन नुकसान शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते नुकसानीचे पंचनामे होतील व भरपाई मिळेल या आशेत फलटण तालुक्यातील शेतकरी वाट पाहत होता परंतु भरपाईसाठी पंचनामे करण्यासाठी तलाठी व मंडलाधिकारी तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे बां पोहचले नाहीत शेतकऱ्यांनी याबाबत गावातील तलाठ्यांशी संपर्क साधला असता पंचनामे पूर्ण झालेत असे उत्तर मिळाल्याने खरा नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार आहे.

फलटण तालुक्यातील अनेक बाधित गावात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भेट देऊन पाहणी करण्यासाठी अनेकांची चढा ओढ लागली होती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर फलटणचे आमदार सचिन पाटील, माझी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी अनेक गावात जाऊन पाहणी करून नुकसानीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून भरपाई देण्याची हमी दिली होती.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇
Advertisement by Unique Computers
👆👆Click the Image above👆👆

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त गेवराईत रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): दि.२० महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे....

आषाढी एकादशी : वाळूज पंढरपूर यात्रेसाठी ‘स्वच्छ वारी’चा संकल्प; ३४२० स्वयंसेवक, ६५ CCTVची व्यवस्था

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड):  दि.२० वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता व...

जंतर मंतर दिल्ली येथे सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनास दौंड मधून...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड येथे दौंड शहरातील नागरिकांनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात...

 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) – महत्त्वाची सूचना SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार SET परीक्षा जी पूर्वी ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. ✅...

आदर्शगाव वंजारवाडीचा अनोखा उपक्रम! हरिपाठातील बालकांसह ग्रामस्थांना सरपंच वैजिनाथ नाना तांदळे यांच्याकडून निशुल्क पंढरपूर...

0
३५ वर्षांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आणखी एक सामाजिक परंपरा; भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश पंढरपूर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) बीड तालुक्यातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्शगाव वंजारवाडीने सामाजिक,...

error: Content is protected !!