Homeताज्या बातम्यामहावीर कॉलेज जवळ भीषण अपघात ; मद्यधुंद कार चालकानी ९ वाहनांना चिरडले...

महावीर कॉलेज जवळ भीषण अपघात ; मद्यधुंद कार चालकानी ९ वाहनांना चिरडले…

कोल्हापूर (प्रतिनिधी समीर हसबनिस) :- मद्यधुंद कार चालकाने बुधवारी रात्री साधारण 10.45 वाजताच्या सुमारास बेदरकारपणे कार चालवत महावीर कॉलेज जवळ दोन मोटारींसह पाच दुचाकी , अशा एकुण सात वाहनांना चिरडले.  जीएसटी विभागाची एसयूव्ही कार बेधुंदपणे चालविणाऱ्या मद्यपी चालकाचे ऋषिकेश कोतेकर असे नाव आहे.  या भीषण अपघातात वरुण रवी कोरडे वय वर्षे 22 हा तरुण त्या विद्यालय जवळच रहात होता या तरुण बॅडमिंटनपटूचा जागीच अंत झाला.  या अपघातात ९ जण जखमी झाले असून त्यातली दोघांची प्रकृती गंभीर आहे.  त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या विचित्र अपघाताने शहर हादरून गेले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!