Homeताज्या बातम्यापुण्यात फटाक्यामुळे अग्नितांडव ; एकाच दिवशी १० ठिकाणी भीषण आग लागल्याची दु:खत...

पुण्यात फटाक्यामुळे अग्नितांडव ; एकाच दिवशी १० ठिकाणी भीषण आग लागल्याची दु:खत घटना…

पुणे :- राज्यात दिवाळीच्या धामधूमीत अनेक ठिकाणी घर आणि दुकानांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यभरातील बहुतेक ठिकाणी लागलेल्या आगीमुळे घर-दुकान मालकांचं अतोनात नुकसान झालं आहे.पुण्यातही अनेक ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे. पुण्यात फटाक्यांमुळे १० ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत.

पुण्याच्या शुक्रवार पेठेत फटकांच्या ठिणगीमुळे लाकडचा जुना वाडा पेटल्याची घटना घडली आहे. शुक्रवार पेठेतील वाडा लाकडी असल्यामुळे फटाक्यांच्या ठिणग्यांनी रौद्ररुप धारण केलं. वाड्याला आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली.नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला कळवलं. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचताच या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात सुरुवात केली. या आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं.

आग लागली तरी कशी?

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या निमित्ताने काही नागरिक याच वाड्याच्या परिसरात फटाके फोडत होते. याच फटाक्यांमुळे लाकडी वाड्याला आग लागली. जुना वाडा लाकडी असल्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केलं. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.पुण्यात फटाक्यांच्या कारणाने १० ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे गॅलरीत, टेरेसवर पेट घेण्यासारख्या वस्तू ठेवू नका, असं आवाहन अग्निशमन दलाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गोंदेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांचा पाठपुरावा; ASI महासंचालकांकडे विविध मागण्या

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )  नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ (पराग प्रकाश) वाजे यांनी सिन्नर येथील ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिराच्या जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी...

झिंगानूर–सिरोंचा मुख्य रस्ता बुधवारपासून बंद; नैगुंडा नाल्यावरील रापटा पुरात वाहून गेला

0
प्रतिनिधी : (जाबिर खान) सिरोंचा झिंगानूर–सिरोंचा मुख्य मार्गावरील नैगुंडा नाल्यावरील रापटा सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झाल्याने बुधवारपासून या...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

error: Content is protected !!