Homeताज्या बातम्यागॅस सिलिंडर स्फोट झाल्याने, आठ जण गंभीर जखमी मुंबई वांद्रेतील घटना

गॅस सिलिंडर स्फोट झाल्याने, आठ जण गंभीर जखमी मुंबई वांद्रेतील घटना

गॅस सिलिंडर स्फोट झाल्याने, आठ जण गंभीर जखमी मुंबई वांद्रेतील घटना…

मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरात एलपीजी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना शनिवारी सकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी घडली. या घटनेत ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सकाळी ६ वाजून ४० मिनिटांपर्यंत अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

वांद्रे येथील गझबंद रोडवरील फिटर गल्लीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आगीची ही घटना घडली. दरम्यान, तिथे असलेले कपडे इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टोलेशन यामुळे आग पसरली. आगीची माहिती मिळताच दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.

स्फोटात गंभीर जखमी झालेल्यांची नावे
निखिल दास (वय ५३), राकेश शर्मा (वय ३८), अँथोनी थेंगल (वय ६५), कालीचरण कनोजिया (वय ५४), शाह अली सिद्दिकी (वय ३१), समशेर (वय ५०), संगीता (वय ३२), सीता (वय ४५).

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; बावधनमधील नामांकित शिक्षण संस्थेच्या निकाल दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह?

0
'100 टक्के निकाल' की विद्यार्थी-पालकांची तसेच माध्यमांची दिशाभूल? चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): बावधन परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेने...

दोडी जि. प. शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) : दोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरी

0
सिन्नर : (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...

error: Content is protected !!