Homeताज्या बातम्यामध्य रेल्वेकडून मोठी कारवाई २१,७३६ जणांना अटक

मध्य रेल्वेकडून मोठी कारवाई २१,७३६ जणांना अटक

मध्य रेल्वेकडून मोठी कारवाई २१,७३६ जणांना अटक…

मुंबई : मध्य रेल्वेतीलरेल्वे संरक्षण दलाच्या फेरीवाल विरोधी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या आवारात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.

२१,७४९ प्रकरणे नोंदवून २१,७३६ व्यक्तींना अटक केली. शिवाय २.७२ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल आणि ऑक्टोबर या कालावधीत नोंदवलेल्या हॉकिंग प्रकरणांची संख्या गेल्या वर्षीच्या म्हणजेच एप्रिल आणि ऑक्टोबर या कालावधीत नोंदवण्यात आलेल्या १७,९६७ प्रकरणांच्या तुलनेत २१ टक्के अधिक आहे. त्यामुळे रेल्वेची कमाई चांगली झाली आहे.

 एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान मुंबई विभागात ८,६२९ गुन्ह्यांची नोंद झाली असून, एकूण ९४.७७ लाख दंड वसूल करण्यात आला आहे. भुसावळ विभागाने १.१५ कोटीचा दंड वसूल केला.
 ६,३४९ प्रकरणे नोंदवण्यात आली असून ६,३४८ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. नागपूर विभागात २,७३४ गुन्हे दाखल करून २,७३१ व्यक्तींना अटक तर २७.६१ लाखांचा दंड वसूल केला.
 पुणे विभागाच्या रेल्वे संरक्षण दलाने १,८५६ गुन्हे नोंदवत १२.७१ लाख दंड वसूल केला. सोलापूर विभागात २,१८१ गुन्हे नोंदवत २,१७८ व्यक्तींना अटक केली. २१.९२ लाखांचा दंड वसूल केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; बावधनमधील नामांकित शिक्षण संस्थेच्या निकाल दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह?

0
'100 टक्के निकाल' की विद्यार्थी-पालकांची तसेच माध्यमांची दिशाभूल? चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): बावधन परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेने...

दोडी जि. प. शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) : दोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरी

0
सिन्नर : (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...

error: Content is protected !!