Homeताज्या बातम्यातरुणाच्या डोक्यात फरशी घालून केला तरुणास खून पुणे मंगळवार पेठेतील घटना

तरुणाच्या डोक्यात फरशी घालून केला तरुणास खून पुणे मंगळवार पेठेतील घटना

तरुणाच्या डोक्यात फरशी घालून केला तरुणास खून पुणे मंगळवार पेठेतील घटना…

पुणे : पूर्ववैमनस्यातून दोघांनी तरुणाच्या डोक्यात फरशी व उखळ घालून निर्घुण खून केल्याचा प्रकार मंगळवार पेठेत पहाटे घडल्याचे उघड झाले आहे. प्रतिक ऊर्फ लल्या कांबळे (रा. मंगळवार पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे.

याबाबत गोकुळ नंदू चव्हाण (वय २०, रा. मंगळवार पेठ) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फरासखाना पोलिसांनी सोनू पाटोळे आणि आयुष सोनवणे (दोघे रा. मंगळवार पेठ) यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवार पेठेतील लाकडी वखारीसमोर पहाटे पावणे दोन वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रात्री साडेअकरा वाजता सार्वजनिक स्वच्छतागृहात जात होते. यावेळी प्रतिक व त्याच्या मित्रांनी त्यांना दारू आणण्यास घेऊन गेले. दारु घेऊन ते पुन्हा मंगळवार पेठेत घराजवळ आले. प्रतिक याला दारु जास्त झाली होती. खूप उशीर झाल्याने फिर्यादी गोकुळ चव्हाण याने त्याला घरी जाण्यास सांगितले. तेव्हा तो व ऋतिक दिवटे हे लाकडी वखारीजवळ लघवी करत असताना अचानक त्यांच्या ओळखीचे सोनू पाटोळे व आयुष सोनवणे तेथे आले. सोनू याने हातातील फरशी जोरात प्रतिक याच्या डोक्यात मारली. फरशी डोक्यात लागल्याने प्रतिक जागेवरच पडला. गोकुळ याने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने सोड मला, मी खूप वैतागलो आहे, मला काय त्रास आहे, मलाच माहिती, असे बोलत असताना आयुष सोनवणे याने प्रतिकला फरशी मारली. हे पाहून ऋतिक दिवटे पळून गेला. पाटोळेने संडासाजवळ कबूतरांना पाण्यासाठी असलेली ऊखळ घेऊन ती उचलून प्रतिक याच्या डोक्यात घातली. त्यामुळे त्याचे डोके फुटून त्याचा जागीच मृत्यु झाला. फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक मंगेश जगताप अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; बावधनमधील नामांकित शिक्षण संस्थेच्या निकाल दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह?

0
'100 टक्के निकाल' की विद्यार्थी-पालकांची तसेच माध्यमांची दिशाभूल? चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): बावधन परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेने...

दोडी जि. प. शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) : दोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरी

0
सिन्नर : (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...

error: Content is protected !!