Homeताज्या बातम्याक्रीडाGautam Gambhir Test Series Loss:"पराभवानंतर गौतम गंभीरची प्रतिक्रिया: 'मी तोच व्यक्ती… जबाबदारी...

Gautam Gambhir Test Series Loss:”पराभवानंतर गौतम गंभीरची प्रतिक्रिया: ‘मी तोच व्यक्ती… जबाबदारी माझीच'”

Times of Maharashtra Desk,Gautam Gambhir Test Series Loss:दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला पराभव मिळाला. या मालिकेत ०-२ असा पराभव झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या परिषदेत पत्रकरानी तो कसोटी क्रिकेटमध्ये मुख्य प्रशिक्षकपदासाठी सर्वोत्तम उमेदवार आहे का? असा प्रश्न गौतम यांना विचारला त्यावर त्याने उत्तर दिले, “बीसीसीआय तो निर्णय घेईल, पण लक्षात ठेवा, मी तोच व्यक्ती आहे ज्याने इंग्लंड, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कपमध्ये भारताला दमदार कामगिरी करून दाखवली आहे ” `

नेमक काय म्हणाले गौतम गंभीर
गौतम गंभीर म्हणाले, “ते बीसीसीआयने ठरवायचे आहे. पण मी तोच व्यक्ती आहे ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि आशिया कप जिंकला.” “कोणत्याही एका खेळाडूला किंवा कोणत्याही एका फटक्यावर दोष देणे अन्याय्य ठरेल. या पराभवासाठी सर्वजण जबाबदार आहेत, माझ्यापासून सुरुवात. मी कधीही पराभवानंतर कोणत्याही खेळाडूला दोष दिलेला नाही आणि मी कधीही असे करणार नाही.” असे म्हणत त्यांनी या पराभवाची जबाबदारी देखील घेतली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!