Homeमहत्त्वाचेवच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने धुमेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे. अत्यंत प्रेमळ, मायाळू आणि मनमिळावू स्वभावामुळे त्या गावातील प्रत्येक व्यक्तीच्या परिचयाच्या आणि जिव्हाळ्याच्या होत्या. त्यांच्या साध्या, शांत आणि स्नेहपूर्ण स्वभावामुळे त्यांनी सर्वांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.

मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत अंतिम दर्शन घेतले. बुधवारी दि. १३ मे रोजी सकाळी १० वाजता धुमेगाव येथील गलधर वस्ती स्मशानभूमीत अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी मोठ्या संख्येने नातेवाईक, ग्रामस्थ आणि मित्रपरिवार उपस्थित होता. त्यांच्या पश्चात मुले, सुना, मुलगी, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार असून सुधाकर रामकिसन गलधर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने गलधर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

0
लोणार, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिन तसेच ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनानिमित्त ५ जून रोजी लोणार शहरात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार...

जातोडा-बोरगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण

0
प्रतिनिधी : तुषार शेटे | शिरपूर, धुळे विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने वनावल गटातील जातोडा-बोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वटवृक्षाची लागवड

0
देऊळगाव राजा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बस स्टँड चौकातील महावीर स्तंभ परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. सेवानिवृत्त आरएफओ जगन्नाथ...

प्रा.डॉ.दशरथ रोडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित..

0
परळी (प्रतिनिधी) राज्यात आणि देशात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्त्व, महामानव, परमपूज्य, मानवतावादीचे उद्धारकर्ते, कामगारांचे नेते, कायदेपंडित, सिम्बॉल ऑफ नॉलेज,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

error: Content is protected !!