Homeताज्या बातम्याPune High Alert : दिल्ली बॉम्बस्फोट नंतर महाराष्ट्रात देखील सुरक्षारक्षक तैनात पुण्यात...

Pune High Alert : दिल्ली बॉम्बस्फोट नंतर महाराष्ट्रात देखील सुरक्षारक्षक तैनात पुण्यात दगडूशेठ जवळील सुरक्षा वाढवली , अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त

Times of Maharashtra Desk Pune High Alert : काल सोमवार (दी .१०) संध्याकाळी दिल्ली लाल किल्याच्यासमोर झालेल्या बॉम्ब ब्लास्टमुळे संपूर्ण दिल्लीसह भारत हादरला आहे. दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटामुळे महाराष्ट्रात ही अनेक ठिकाणी असा हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. पुणे शहरात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी “हाय अलर्ट” जारी केला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामुळे शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

पुण्यात कुठे कुठे पोलिस बंदोबस्त असणार?
कालचा बॉम्बस्फोट हा दहशलवादी हल्ला असल्याची शक्यता असून त्या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. या आनुषंगाने पुण्यात स्वारगेट , शिवाजी नगर बसस्थानक , पुणे रेल्वे स्टेशन , दगडूशेट हलवाई गणपती मंदिर तर अन्य पर्यटन स्थळांसह मध्यवर्ती भागात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच संभाव्य घातपात टाळण्यासाठी शहरातील सर्व हॉटेल , लॉजची तपासणी करण्यात येणार असून पुण्यातील जास्त गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त असणार आहे अशी माहिती पुणे विभाग विशेष शाखेचे उपयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली आहे. अनोळखी वस्तु किवा संशयित व्यक्ति आढल्यास पोलिसाना संपर्क साधावा असे आव्हान नागरिकांना करण्यात आले असून आपत्कालीन परिस्थित ११२ नंबर वर संपर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दगडूशेट हलवाई मंदिरात जास्त सुरक्षा.
पुण्यातील दगडूशेट हलवाई गणपती मंदिर संपूर्ण महाराष्ट्राच्या भाविकांचे श्रद्धा स्थान असून दररोज हजारो भाविक येथे दर्शनाला येत असतात. जवळच शनिवार वाडा , तुळशीबाग असल्यामुळे या परिसरात लाखों माणसांसची ये- जा असते. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांच्या फौजे सह स्वान पथक देखील तैनात करण्यात आले आहे. पुण्यात दिल्लीसारखा घातपात होऊ नये म्हणून गर्दीच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक बस सेवांमध्ये विशेष काळजी घेतली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!