Homeताज्या बातम्याHSC/SSC Update: 10 वी व 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर फेब्रुवारी मध्ये...

HSC/SSC Update: 10 वी व 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर फेब्रुवारी मध्ये परीक्षेला सुरवात.

Times of Maharashtra Desk: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वी, 12वी चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. याचे संभाव्य वेळापत्रक 13 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आले होते. मंडळाने सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये कोणताही बदल न करता 10 फेब्रुवारी ते 12 मार्च या दरम्यान 12 वीच्या परीक्षा होणार तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान 10 वीच्या परीक्षा पार पडणार आहेत.

राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी-बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळ मिळतो. पण यावर्षी दोन महिने उशीरा म्हणजेच १३ ऑक्टोबरला दहावी बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यामध्ये कोणताही बदल न करता राज्य मंडळाने ३१ ऑक्टोबरला अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीच्या परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसन्या आठवडयात आणि दहावीच्या परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जातात. संबंधित परीक्षांचा ऑनलाइन निकाल मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!