Homeताज्या बातम्याIndia GDP Growth: "भारताची आर्थिक वृद्धी: Q2 2025-26 मध्ये 8.2% वाढ, खाजगी...

India GDP Growth: “भारताची आर्थिक वृद्धी: Q2 2025-26 मध्ये 8.2% वाढ, खाजगी खर्च बळकट; दुय्यम आणि तृतीयक क्षेत्रात जोरदार कामगिरी”

Times of Maharashtra Desk,India GDP Growth: भारतीय अर्थव्यवस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै–सप्टेंबर) ८.२% वाढ नोंदवली. ही वाढ मागील वर्षीच्या याच कालावधीत नोंदवलेल्या ५.६% पेक्षा जास्त आहे, असे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने शुक्रवारी २८ नोव्हेंबर सांगितले असून यामुळे या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीचा सरासरी विकासदर ८% झाला, तर मागील वर्षीच्या पहिल्या सहामाहीत हा दर ६.१% होता
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षाच्या जुलै–सप्टेंबर कालावधीत भारताचे नाममात्र सकल राष्ट्रीय उत्पादन (GNP) ८.७% ने वाढले असून सरकारच्या निवेदनानुसार, वास्तविक सकल राष्ट्रीय उत्पादनाचा ८% पेक्षा जास्त वाढ मुख्यतः दुय्यम आणि तृतीयक क्षेत्रांच्या मजबूत कामगिरीमुळे झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीत दुय्यम क्षेत्राचा विकासदर ८.१% आणि तृतीयक क्षेत्राचा ९.२% इतका होता.

आर्थिक, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवांचा विकास दर किती होता?

उत्पादन क्षेत्रासह दुय्यम क्षेत्र ९.१ टक्के आणि बांधकाम क्षेत्र ७.२ टक्के वाढलेआहे तर तृतीयक क्षेत्रात, वित्तीय, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवा १०.२ टक्के वाढल्या आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये ३.५ टक्के वाढ झाली. दरम्यान, वीज, वायू, पाणीपुरवठा आणि इतर उपयुक्तता सेवा क्षेत्रांमध्ये ४.४ टक्के वाढ झाली आहे.

पीएफसीई मध्ये किती टक्क्याने वाढ झाली आहे.?
आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत खाजगी अंतिम वापर खर्च ७.९% ने वाढला, तर मागील वर्षी याच कालावधीत तो ६.४% ने वाढला होता. याउलट, चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत सरकारी अंतिम वापर खर्च २.७% ने घटला, तर मागील वर्षी त्यात ४.३% वाढ झाली होती. या आकडेवारीवरून खाजगी खर्च वाढत आहे, पण सरकारी खर्चामध्ये घट दिसून येत आहे.सरकारने म्हटले आहे की आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत निर्यात ५.६ टक्क्यांनी वाढली, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ३ टक्के वाढ झाली होती. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर या कालावधीत आयात १२.८ टक्क्यांनी वाढली, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत १ टक्के वाढ झाली होती.सरकारी अहवालानुसार, या आकडेवारीतून खाजगी खर्च वाढत असल्याचे दिसते, तर सरकारी खर्च तुलनेने कमी झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!