Homeताज्या बातम्या"Uddhav-Raj alliance in Mumbai Municipal Corporation "मुंबई महापालिकेत उद्धव-राज युती; राज्यात 6...

“Uddhav-Raj alliance in Mumbai Municipal Corporation “मुंबई महापालिकेत उद्धव-राज युती; राज्यात 6 ठिकाणी लढवणार एकत्र निवडणूक

Times of Maharashtra Desk , Mumbai Election Update :  शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल 27 नोव्हेंबर रोजी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रश्नांनी डोक वर काढल होत. पण आता या सर्व प्रश्नांना उत्तर मिळाली असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबई महानगरपालिकेसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली अशी माहिती मिळाली आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे मनसे राज्यात 6 ठिकाणी एकत्र निवडणूक लढवणार आहेत. मुंबई महापालिकेसह कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे महापालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती रिंगणात उतरणार आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे, तर मनसेकडून अविनाश जाधव यांना जागा वाटपाची चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली असून कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेचे माजी आमदार राजू पाटील, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार वरूण सरदेसाई यांच्याकडे जागा वाटपाच्या चर्चेची जबाबदारी देण्यात येणार आहे.

मनसे मराठी बहुल भागातील जास्तीत जास्त जागा मिळवण्यास इच्छुक आहे. त्यासाठी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून 20-25 जागा मागितल्या आहेत, तसेच काही नगरसेवक जे शिंदे गटात गेले आहेत, त्या जागांसाठीही मनसेची मागणी आहे.ठाकरे गटाच्या काही जागांवर मनसेची मागणी मोठी असल्यामुळे ठाकरे गट थोडे गोंधळले आहेत. पण शिवसेना फक्त जिथे त्यांची संघटनात्मक ताकद आहे आणि जिथे तगडे उमेदवार देणार आहे अशी माहिती मिळाली आहे. दादर-माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, भांडूप, जोगेश्वरी अशा मराठी बहुल भागांवर दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. ठाकरे बंधूंनी कोण कुठून लढणार यावर अजून ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मुंबई राजकीय वर्तुळात ठाकरे बंधु कोणती रणनीती आखणार यावर सर्वांचे लक्ष आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!