Homeताज्या बातम्याकाशीफ सय्यद यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुणे शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी...

काशीफ सय्यद यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुणे शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) पुणे शहरात संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करत असताना काशीफ सय्यद यांची पुणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळत होते.

ही बढती त्यांना त्यांच्या पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि पक्षवाढीसाठी दिलेल्या योगदानामुळे देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काशीफ सय्यद यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सक्रिय पदाधिकारी रोहन गायकवाड यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या प्रयत्नाची दखल घेत पक्षाने सय्यद यांना पुणे शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.

सय्यद यांचे पूर्वीचे सरचिटणीसपद आता रोहन गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. यामध्ये पक्षाच्या युवा नेतृत्वाला संधी देण्याबरोबरच, अनुभवी कार्यकर्त्यांचे योगदानही सन्मानाने स्वीकारले जात असल्याचे पक्षाच्या अंतर्गत सूत्रांकडून समजते.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the below Image👇👇
👆👆Click the above Image 👆👆
Advertisement by Unique Computers 

काशीफ सय्यद यांची ही नियुक्ती पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी महत्त्वाची ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

error: Content is protected !!