Homeताज्या बातम्या“महिलांचा विश्वास, नागरिकांचा उत्साह – कोंढवा १९ ड मध्ये तहेझीब सिद्दीकी चर्चेत”

“महिलांचा विश्वास, नागरिकांचा उत्साह – कोंढवा १९ ड मध्ये तहेझीब सिद्दीकी चर्चेत”

Times of Maharashtra Desk: पुणे महानगरपालिकेच्या कोंढवा प्रभाग क्रमांक १९ ड मधून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून तहेझीब सिद्दीकी या निवडणूक रिंगणात उतरल्या असून, सध्या त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. घराघरांतून मिळणारा प्रतिसाद आणि नागरिकांशी होणारा थेट संवाद यामुळे तहेझीब सिद्दीकी यांचे नाव परिसरात चर्चेचा विषय बनले आहे.

सामाजिक कार्याची पार्श्वभूमी लाभलेल्या तहेझीब सिद्दीकी या संवेदनशील,आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. महिलांचे प्रश्न, युवकांचे शिक्षण, आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेसारख्या विषयांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या सुरू असलेल्या प्रचारादरम्यान त्या नागरिकांच्या अडचणी शांतपणे ऐकून घेत असून, प्रत्येक समस्येवर ठोस उपायांची दिशा मांडत आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन आणि वाहतूक कोंडी यासारख्या मूलभूत प्रश्नांवर त्या विशेष लक्ष केंद्रित करत आहेत.

“प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि प्रत्येक घटकाला न्याय हेच माझे ध्येय आहे,” असे त्या प्रचारादरम्यान सांगत आहेत. त्यांच्या या स्पष्ट आणि सकारात्मक भूमिकेमुळे महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.कोंढवा प्रभाग १९ ड मध्ये नवीन, सक्षम आणि लोकांशी जोडलेले नेतृत्व म्हणून तहेझीब सिद्दीकी यांच्याकडे पाहिले जात असून, आगामी निवडणुकीत त्या कितपत यशस्वी ठरतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!