Homeताज्या बातम्याकोपा मॉलतर्फे लहान मुलांसाठी हॅम्लेज ‘हाउस ऑफ मेस’चं आयोजन...

कोपा मॉलतर्फे लहान मुलांसाठी हॅम्लेज ‘हाउस ऑफ मेस’चं आयोजन…

कोपा मॉलतर्फे लहान मुलांसाठी हॅम्लेज हाउस ऑफ मेसचं आयोजन…

पुणे मे २०२४ – कोपा मॉल या पुण्यातील आघाडीच्या लाइफस्टाइल डेस्टिनेशनला हॅम्लेजच्या सहकार्याने हाउस ऑफ मेसचं आयोजन करताना आनंद होत आहे. या कार्यक्रमात लहान मुलांना पसाऱ्याचं विश्व आणि त्यातून उलगडणारी कल्पकता अनुभवण्याची संधी मिळणार आहे. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमात चार आठवडे मजा, मस्तीकल्पकता यांचा अनुभव घेता येणार आहे. हा कार्यक्रम १८ मे ते ९ जून दरम्यान दर शनिवार आणि रविवारी दुपारी १२ ते रात्री ९ पर्यंत होणार आहे.

हाउस ऑफ मेसमध्ये मुलांसाठी विज्ञानकागदद्रवपदार्थ असे विविध विषय तसेच त्यांच्या जाणिवांना चालना देणारे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. थरारक ज्वालामुखीपासून स्लाइमचे वैज्ञानिक प्रयोग व कागदापासून सँड आर्टपर्यंत वेगवेगळ्याकल्पनाशक्ती व कल्पकतेला वाव देणारे उपक्रम यात घेतले जाणार आहेत. मुलांना प्ले-डोचा आनंद घेता येईलस्वतःच्या नावाची ब्रेसलेट्स बनवता येतीलकार वॉश साहसामध्ये भाग घेता येईल आणि नंबर रंगवणे व कनेक्ट-द-डॉट्स चॅलेंज अनुभवता येईल. त्याशिवाय फोटो बुथ आणि झोका असलेला बॉल पिट बच्चेकंपनी आणि त्यांच्या कुटुंबाला मजामस्ती करण्याची संधी देण्यासाठी सज्ज आहे.

कार्यक्रमाचे तपशील:

कार्यक्रम – हाउस ऑफ मेस बाय हॅम्लेज

तारीख – १८ मे ते ९ जून – शनिवार आणि रविवार

वेळ – दुपारी १२ ते रात्री ९

स्थळ- कोपा मॉलकोरेगाव पार्क

इथे आल्यानंतर मुलांना एप्रन व बॅग देऊन स्वतःच्या नावाने सजवण्यास सांगितले जाणार असून त्यामुळे हा कार्यक्रम मुलांना आपलासा वाटण्यास अधिक मदत होईल. हाउस ऑफ मेसमध्ये उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेमात्र त्याचबरोबर मुलांच्या दीर्घकाळ लक्षात राहील अशा आठवणी त्यांना देण्याचा प्रयत्न आहे. नाममात्र शुल्कामध्ये मुलांना भरपूर आठवणी आणि सर्जनशीलताउत्सुकता व आत्मविश्वासही सोबत परत नेता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आत्मा अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी व फार्मर कप स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

0
सिन्नर(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिन्नर यांच्या वतीने आयोजित क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम व फार्मर कप स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी (दि. २९)...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना जाहिर आवाहन SIR-2026 चा कार्यक्रम घोषित !

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): ​मा. भारत निवडणूक आयोग व मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र मुंबई यांचे आदेशानुसार ०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघात SIR-२०२६...

अनंत अंबानींकडून तिरुमला देवस्थानाला २५ इलेक्ट्रिक बसांचे दान; ई-वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना

0
तिरुमला : अनंत अंबानी यांनी तिरुमला वेंकटेश्वर मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ला तब्बल २५ इलेक्ट्रिक बसांचे दान जाहीर केले. सुमारे...

पावसाची हुलकावणी; शिरूरच्या पश्चिम भागात भीषण पाणीटंचाई

0
शिक्रापूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात यंदाच्या मान्सूनने अक्षरशः पाठ फिरवल्याने शेती, पाणीपुरवठा आणि पशुधन या तिन्ही आघाड्यांवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. दीड महिन्यांहून...

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेतर्फे आमदार गोकुळ गीते यांचा सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे नुकतेच नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार गोकुळ बबनराव...

error: Content is protected !!