Homeताज्या बातम्याकवडीपाट टोलनाका, थेऊर येथे लोणी काळभोर पोलिसांचे पथ...

कवडीपाट टोलनाका, थेऊर येथे लोणी काळभोर पोलिसांचे पथ…

पुणे : लोकसभा सार्वत्रिक निकाडणुका २०२४ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (ता. २६) पथ संचलन काढले होते.

पोलिसांच्या ताफ्याने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. लोणी काळभोर गावातून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पथ संचलनाला सुरुवात केली. हे पथ संचलन पुढे कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका, थेऊर परिसरातून काढण्यात आले. त्यानंतर वडकी नाला, वडकी फाटा, १० वा मैल व पुढे उरुळी देवाची ग्रामपंचायत हद्दीत डॉ. आंबेडकर चौक तसेच या दोन्ही गावातील मंदिरे, मस्जिद येथे पार पडले. या पथ संचलनाचे आयोजन लोणी काळभोर पोलीस व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

दरम्यान, सर्वसामान्य माणसाच्या जीवनात शांतता निर्माण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, तसेच जर कोणी समाजकंटक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच पोलीस मदतीसाठी ११२ या नंबर क्रमांकवर कॉल करावा, असे आवाहन नागरिकांना पथ संचलनादरम्यान लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

₹२.५६ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीत खान्देशला डावलले?; सत्ता असूनही जळगावला मेगा प्रकल्पाची प्रतीक्षा कायम

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र शासनाने राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी तब्बल ₹२.५६ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे १८ मेगा प्रकल्प जाहीर केले आहेत. या...

मोबाईलपासूनमैदानाकडे… नगरसेविकास्वातीनिलेशसावंतयांचाप्रेरणादायीउपक्रम; मुलांनाक्रीडासाहित्याचेवाटप

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ६ येथील नगरसेविका स्वाती निलेश सावंत...

शिरपूरतालुक्यातमतदारयादींचेसखोलपुर्ननिरीक्षणकार्यक्रमसुरू

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे): मतदारांनी बीएलओंना सहकार्य करावे मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक कर्मचारी अन लोकप्रतिनिधींची भूमिका ठरणार महत्त्वाची शिरपूर- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार धुळे जिल्ह्यात...

पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांची धडाकेबाज कारवाई

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले): पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी आपल्या तत्पर व परिणामकारक कामगिरीची छाप...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणीचा स्तुत्य उपक्रम; वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत साजरा करत समाजासमोर घालून...

0
जामनेर (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. गावातील इलेव्हन स्टार मित्र...

error: Content is protected !!