Homeताज्या बातम्याभागीदारीत नफा कमवून देण्याच्या अमिषाने व्यावसायिकाला १३ लाखांचा गंडा; लोणी काळभोर...

भागीदारीत नफा कमवून देण्याच्या अमिषाने व्यावसायिकाला १३ लाखांचा गंडा; लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

एका व्यावसायिकाला व्यवसायात भागीदारी करून नफा कमवून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी १३ त रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना कदमवाकवस्ती परिसरात घडली.

उरुळी कांचन : एका व्यावसायिकाला व्यवसायात भागीदारी

करून नफा कमवून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी १३ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना कदमवाकवस्ती परिसरात घडली. या प्रकरणी मोईन मुन्नई खान (सध्या रा. समतानगर, कदमवाकवस्ती ता. हवेली, मूळ रा. घर नंबर ७९६/७ पुराणा रसुलपुर, फिरोजाबाद, उत्तरप्रदेश) व अब्दुल कलीम खान फैजुल्लाखान (सध्या रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती ता. हवेली, मूळ रा. जलाली मोहल्ला, मडगाव, जि. जळगाव) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत श्रीपाद जयवंत बळप (वय ३९, रा. ओंकार निवास, शिक्षक कॉलनी, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोईन खान व अब्दुल कलीम खान हे फिर्यादी श्रीपाद बळप यांच्या परिचयाचे आहेत. आरोपी हे पोलपाट, चाळण, पिंजरे विक्रीचा होलसेल व्यवसाय करतात. तसेच बांगड्या सुद्धा बनवितात. त्यांनी बळप यांना या हस्तकला व्यवसायात खूप फायदा असल्याने तुम्ही यामध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला या व्यवसायामध्ये भागीदारी देऊ, असे आमिष दाखविले. बळप यांनी यावर विश्वास ठेवून त्यांना चेक व आरटीजीएसद्वारे २० लाख ६३ हजार रुपये दिले. आणि बळप यांनी गुंतवणूक करण्यास सांगितले.

Advertisement By Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement By Unique Computer
👆👆Click the image below 👆👆

काही कालावधीनंतर श्रीपाद बळप यांनी आरोपींकडे गुंतवलेल्या रकमेची मागणी केली परंतु, आरोपींनी टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बळप यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!