Homeताज्या बातम्याबिरवाडीतील कथित अवैध मटका-जुगार व्यवसायाविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार

बिरवाडीतील कथित अवैध मटका-जुगार व्यवसायाविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार

महाड:(प्रतिनिधी दिनेश चाफळकर) बिरवाडी शहरातील विविध ठिकाणी कथितरित्या सुरू असलेल्या अवैध मटका व जुगार व्यवसायाविरोधात कारवाई करण्याची मागणी करत सातकार ग्रामीन फाउंडेशन, रायगडच्या वतीने महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हे बिरवाडी परिसराच्या अधिकारक्षेत्रातील पोलीस ठाणे आहे.

तक्रारीनुसार, शहरात विविध ठिकाणी कथित अवैध मटका-जुगार व्यवसाय सुरू असून त्यामुळे युवक व्यसनाधीन होत असल्याचा तसेच अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच संबंधित अवैध व्यवसायाची तातडीने चौकशी करून आयोजक, चालक व संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी आणि हा व्यवसाय त्वरित बंद करण्यात यावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे बिरवाडी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!