Homeआरोग्यमहाडमध्ये ट्रान्सफॉर्मरचा स्फोट; तत्परतेने आग आटोक्यात, जीवितहानी टळली

महाडमध्ये ट्रान्सफॉर्मरचा स्फोट; तत्परतेने आग आटोक्यात, जीवितहानी टळली

दिनेश चाफळकर (रायगड प्रतिनिधी)  : महाड येथील उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांत कार्यालयाला लागून असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरचा अज्ञात कारणास्तव स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. स्फोटानंतर परिसरात मोठा आवाज झाल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच महानगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वेगाने कारवाई करत आग आटोक्यात आणली. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीमुळे शेजारील फुल विक्रेत्याचे दुकान, एक हॉटेल तसेच अन्य एका दुकानाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीच्या ज्वाळा वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने पाण्याचा मारा सुरू केला आणि मोठा अनर्थ टाळला.

दरम्यान, घटनेचे ठिकाण एसटी आगार आणि मुख्य रस्त्यालगत असल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. प्रशासनाकडून या घटनेची पुढील चौकशी सुरू असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!