Homeताज्या बातम्याBMC Elections“विरोधक एकत्र न राहिले तर आघाडीवर संकट; उद्धव ठाकरेचा इशारा” उद्धव...

BMC Elections“विरोधक एकत्र न राहिले तर आघाडीवर संकट; उद्धव ठाकरेचा इशारा” उद्धव ठाकरे कॉँग्रेस ला मनवण्याच्या प्रयत्नात

Times of Maharashtra Desk, BMC elections: मुंबईच्या बीएमसी निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीत मोठी दरी निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावरील नाराजीमुळे काँग्रेसने निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे सांगितले.तरीही आता उद्धव ठाकरे काँग्रेसला परत आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काँग्रेसने स्वतंत्र लढण्याची घोषणा केली असली, तरी ठाकरे दिल्लीतील काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांशी बोलत आहेत.उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे की, जर विरोधकांवर लढताना आघाडी तुटली आणि प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढला, तर दोन्ही पक्षांचे नुकसान होईल.
खर तर काँग्रेसने उद्धव ठाकरेंना आधीच सांगितले होते की, जर राज ठाकरे तुमच्यासोबत आले, तर आम्ही (काँग्रेस) महाविकास आघाडीत राहणार नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कॉँग्रेस नाराज असून आघाडीतून बाहेर जाऊन निवडणूक लढवणार आहे. तरीही, उद्धव ठाकरे महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ठाम आहेत आणि काँग्रेसला सोबत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सर्व पक्षांचे एकत्र राहणे खूप गरजेचे आहे, नाहीतर दोघांचेही नुकसान होईल.- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्या मते , जर दोन्ही पक्ष वेगळे लढले तर दोघांचेही नुकसान होईल.महायुतीला हरवायचे असेल तर विरोधी पक्षांनी एकत्र राहणे खूप गरजेचे आहे असे म्हणत ते कॉँग्रेसला मनवण्याच्या प्रयत्नांत आहेत.

मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही. – मनसे नेते संदीप देशपांडे
तर दुसरी कडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महाविकास आघाडी (MVA) मध्ये सामील झाल्यामुळे अशी शक्यता निर्माण झाली आहे की राज ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडी महानगरपालिका काबीज करू शकते. परंतु मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की शरद पवार महाविकास आघाडीत आहेत, परंतु मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही. त्यामुळे महावीकस आघाडीत नक्की चले तरी काय असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!